५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवमोग्गा (कर्नाटक) येथील कु. विद्याश्री मुकुंद मोगेर (वय ९ वर्षे ) !
‘कु. विद्याश्री मोगेर हिची तिच्या आईच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘कु. विद्याश्री मोगेर हिची तिच्या आईच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘आमच्याशी असलेला देवाण-घेवाण हिशोब फेडण्यासाठी हा जीव आमच्या घरी आला आहे. आपण मनापासून या जिवाची सेवा करायची’, असे मी आणि माझ्या आईने ठरवले होते.
‘अध्यात्मशास्त्र हे अनंताचे शास्त्र आहे. त्याच्या संदर्भात कितीही ज्ञान मिळवले, तरी अपुरेच असणार. ईश्वरप्राप्तीसाठी या ज्ञानाचा काही अंशीच उपयोग होत असतो. त्यासाठी प्रत्यक्ष साधना करणेच आवश्यक असते.’
पूर्वी ‘वाईट शक्ती समष्टीचा वेळ घालवण्यासाठी देत असलेल्या अनावश्यक ज्ञानात घट झाली असून त्यामुळे एकूण ज्ञान मिळण्याचे प्रमाण उणावले आहे’, असे मला जाणवते.
क्षमा करावी गुरुदेवा, ही स्वेच्छा मी मनी धरली । होऊ द्या या माझ्या स्वेच्छेचा नाश ।।
तोडुनी स्वभावदोष अन् अहं यांचा पाश । होऊ द्या तुमच्याशी एकरूप माझा प्रत्येक श्वास ।।
या साधिकांकडून ‘निरीक्षणक्षमता, तत्परता, सेवेतील कुशलता, प्रेमभाव आणि सेवाभाव’, असे अनेक गुण आम्हाला शिकायला मिळत आहेत.