Pakistani Embassy Celebrated Pahalgam Incident : पहलगाम आक्रमणानंतर नवी देहलीतील पाकिस्तानी दूतावासात कर्मचारी केक घेऊन जातांना आढळला !
यावरून पाकची मानसिकता उघड होते. अशा शत्रूदेशाचे कार्यालय आपल्या देशात असणे, ही त्याच्यासाठी कारवाया करण्याची आयती संधीच म्हणावी लागेल. शत्रूची अशी कार्यालये कायमची बंद करा !