‘भूमी सुपोषण अभियाना’त समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे ! – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान
भूमी सुपोषणासाठी आपल्या मनात कृतज्ञता हवी. आपण चांगले पिकवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने रासायनिक खतांचा वापर बंद करावा. भूमी पूजन करून भूमी सुपोषणाचा संकल्प करावा. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे. प्रत्येकाने यात योगदान दिले, तर याचा सर्वांनाच लाभ होणार आहे.