
कर्जत – तालुक्यातील सावेळे गावात मुसलमान तरुणाच्या घरात गोवंशियाला कापण्यात आले होते. या प्रकरणी बजरंग दल आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करण्यात आली. सावळे येथील अकलाज पटेल याला या प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले. गोरक्षकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले.