स्वीडनमध्ये कुराण जाळल्यानंतर पुन्हा हिंसाचार

मालमो शहरातील रोजेनगार्ड परिसरात इस्लामला विरोध करतांना सलवान मोमिका याने कुराणाची प्रत जाळली. त्यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली.

बगाहा (बिहार) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमानांकडून दगडफेक !

हिंदूंनी मिरवणुका काढायच्या आणि मुसलमानांनी त्याला विरोध करायचा, हे आता नित्याचेच झाले आहे. हे रोखायचे असेल, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु धर्माच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टला हिंदु विद्यार्थ्याने प्रत्युत्तर दिल्यावर धर्मांधांकडून त्याच्या घरावर आक्रमण !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !
मुसलमान विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !

सांगवी (जिल्हा धुळे) येथे फलक फाडल्याने १२ जणांना अटक !

आदिवासी क्रांती दिनाचे फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याने १० ऑगस्ट या दिवशी सांगवी (तालुका शिरपूर) गावात २ गटांत दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला.

गुरुग्राम (हरियाणा) येथे जमावाने केली मशिदीची तोडफोड !

नूंह येथील हिंसाचाराची प्रतिक्रिया !
एकाचा मृत्यू, तर अन्य एक घायाळ

मुसलमानबहुल नूंह (हरियाणा) येथे भगवा यात्रेवर मुसलमानांकडून दगडफेक : काही जण घायाळ

जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे हिंदूंची स्थिती अशीच होते. मुसलमानबहुल भागात हिंदू असुरक्षित असतात, तर हिंदुबहुल भागातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंवर दादागिरी करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

मिरवणूक अन्य मार्गाने नेण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी विरोध केल्यावर झाला हिंसाचार
मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड
हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण घायाळ

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर जमावाचे आक्रमण : ५ सुरक्षा कर्मचारी घायाळ

जेथे मुख्यमंत्र्यांचेच कार्यालय सुरक्षित नाही, तेथे जनता कशी सुरक्षित असेल ?

धर्मनिरपेक्षतावादी आता गप्‍प का आहेत ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्‍यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उस्‍मान अल्‍वी या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. त्‍यानेच कावड यात्रेकरूंना ठार मारण्‍याविषयी चिथावणी दिली होती.

बरेली (उत्तर प्रदेश) में मस्‍जिद के पास उस्‍मान अल्‍वी के भडकाने पर धर्मांधों ने कावडियों पर पत्‍थरबाजी की !

मणिपुर पर बोलनेवाले अब चुप क्‍यों हैं ?