DMK’s Anti-Hindu Order : तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेषी आदेश हिंदु संघटनांच्या विरोधानंतर मागे !
तमिळनाडूतील द्रमुक सरकारने एका आदेशात म्हटले होते, ‘मंदिरातील पुजार्यांनी त्यांच्या पूजेच्या ताटामध्ये अर्पण करण्यात येणारी नाणी सरकारी तिजोरीत जमा करावीत.’ सरकारी आदेशात, मंदिरातील सुरक्षा कर्मचार्यांना पुजार्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.