‘जे.एन्.यू.’मधील ब्राह्मणविरोधी घोषणांचा अन्वयार्थ !
गेल्या मासात नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (‘जे.एन्.यू.’च्या) परिसरातील अनेक भिंतींवर ब्राह्मण आणि व्यापारी यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. हे कृत्य साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीशी संबंधित विद्यार्थ्यांनी केल्याचे म्हटले जाते.