
नवी देहली – देहलीचे नवीन भाजप सरकार उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदु नववर्ष मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. देहली सरकार हा दिवस राष्ट्रीय सणांप्रमाणे, म्हणजेच स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यांप्र्रमाणे साजरा करणार आहे. राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री कपिल मिश्रा यांनी यांनी ही माहिती दिली.
🎉 Delhi Gears Up for Grand Hindu New Year Celebration!
📢 Minister of Art & Culture, @KapilMishra_IND, announces:
🏛️ Delhi Assembly to illuminate like Diwali on March 30.
First-ever ‘Falahar’ programs during Navratri across multiple locations.
Grand celebrations for Ram… pic.twitter.com/XYLU5QCZ8y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2025
दिल्ली में दिवाली जैसा मनेगा हिंदू नववर्ष , कला एवं संस्कृति मंत्रालय मनाएगा नव वर्ष , रामनवमी और हनुमान जयंती के उत्सव https://t.co/siSbktckj8
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) March 27, 2025
कपिल मिश्रा पुढे म्हणाले की, नवीन वर्षापासून चालू होणारी कार्यक्रमांची मालिका श्रीरामनवमी, हनुमान जयंती आणि नंतर डॉ. आंबेडकर जयंतीला संपेल. सरकारचे सर्व विभाग या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करतील.