सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२६ मधील जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती
८.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८४ वा जन्मोत्सव सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात साजरा करण्यात आला. त्या कालावधीत विविध प्रसंगांतून साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती देत आहोत.