नागरिकांचे मृत्यू झाल्याविना काम न करणारी व्यवस्था !
नागरिकांच्या मृत्यूची वाट न पहाता त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था उभारण्याचे दायित्व आतातरी ‘व्यवस्था’ घेणार का ?
नागरिकांच्या मृत्यूची वाट न पहाता त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था उभारण्याचे दायित्व आतातरी ‘व्यवस्था’ घेणार का ?
‘२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.
आज राजमाता जिजाऊ यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
सनातन संस्थेची कार्यपद्धत अन् हेतू ‘व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रति समर्पण भाव शिकवणे’, हा आहे, तसेच ‘तिला देवाचे अधिष्ठान आहे’,
आज नसे स्थिती दीपावली करण्याची । ठाई ठाई चाहूल धर्मशत्रूंची ।। १ ।।
लव्ह जिहाद मूर्तीभंजन । संपत्ती लुटती मंदिरांची ।। २ ।।
कलियुगातील रावणाची । ही पहा तोंडे दहा ।। धर्मांतर, भ्रष्टाचार तथा । लव्ह जिहाद, लँड जिहाद पहा ।। १ ।।
धर्मद्रोह, देशद्रोह, गोहत्या । तथा जातीवाद ।। केवळ हिंदु अंधश्रद्धा निर्मूलन । आणि विविध आतंकवाद ।। २ ।।
सत्ताधारी वा लोकप्रतिनिधी यांच्या बळावर गुंड आणि बलात्कारी यांना आश्रय दिला जाणे, हे लोकशाही व्यवस्थेला कलंक !
अधिवक्ता अब्राहम त्यांच्यासह प्रदीप आणि स्नेहामयी कृष्णा यांनी केलेला अर्ज, त्यासंदर्भात झालेली जनहित याचिका आणि इतर निकालपत्रे लक्षात घेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यास अनुमती दिली.
आजच्या राजकारण्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, गुंड प्रवृत्तीचे आणि भ्रष्टाचारी यांची संख्या अधिक दिसून येते. अगदी कारागृहामध्ये असतांनाही निवडणूक लढवून ते विजयी होतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दूरदृष्टीने विचार करतात. भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करून संपूर्ण जगाला कल्याणकारी हिंदु राष्ट्रापर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. यासाठी ‘शत्रूबोध’ आणि ‘इतिहासाचा अभिमान’ असणे अपरिहार्य आहे.