आतंकवादी दाऊद याची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही ! – सनातन संस्था
‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे.