रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. सिद्धी गावस हिला झालेले तीव्र आध्यात्मिक त्रास आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केल्यावर तिच्यामध्ये झालेले पालट !
माझ्या स्वभावदोषांमुळे माझ्या सहसाधिकांना पुष्कळ त्रास व्हायचा, तरीही त्या मला कधीच काही बोलल्या नाहीत. त्या मला समजावून सांगत असत आणि मला सांभाळून घेत असत.