‘सनातन प्रभात’ म्हणजे हिंदु राष्ट्राचे मुखपत्र ! – देवदत्त मोरदे महाराज, कथाकार, जळगाव
प्रत्येक व्यक्ती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आपापल्या परीने कार्य करत असते; पण त्या सर्वांना योग्य दिशा देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ नियतकालिक करत आहे. ‘सनातन प्रभात’ हे आपल्या घरी येणारे केवळ नियतकालिक नाही, तर एक धर्मग्रंथ आहे.