SINDHUDURG BreakingNews : गिर्ये, रामेश्वर (सिंधुदुर्ग) आंबा संशोधन केंद्रात १० वर्षांत संशोधनच नाही; मात्र वेतनावर ५ कोटी खर्च !
गिर्ये, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून या संदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही. उत्पादकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे ?