तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्या व्यक्तीची हत्या !
तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्या एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्या एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
नोटिसीचे पालन होत आहे ना, याचीही पडताळणी पोलिसांनी करायला हवी ! तसे न करणार्या मशिदींवर कारवाई होणे आवश्यक !
जर आज हिंदु धर्म जिवंत असेल, तर त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण माळवा प्रांतात मोगलांना प्रवेश करू दिला नाही.
राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘छावा’ चित्रपट विद्यार्थी, युवक यांसह सर्व लोकांपर्यंत पोचावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
भारतात ‘टेस्ला’चा प्रकल्प उभारणे अमेरिकेसाठी चुकीचे होईल, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.
हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.
सरकारचे ऐतिहासिक पाऊल राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करील, तसेच राज्याची मूळ ओळख टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
४ महिला नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. काही महिला नक्षलवादी घायाळ झाल्या आहेत. चकमकीनंतर घनदाट जंगलाचा लाभ घेऊन त्या पळून गेल्या.
गोरेगाव, जे.जे. मार्ग आणि मंत्रालय या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन स्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पामध्ये वार्षिक ८ टक्के कपात होऊ शकते. याने पुढील ५ वर्षांची एकूण कपात पहाता ती २९० अब्ज डॉलर (साधारण २५ लाख कोटी रुपये) होण्याची शक्यता आहे.