US Illegal Immigration : अमेरिकेने ३०० अवैध स्थलांतरितांना पनामामधील एका हॉटेलमध्ये केले बंद !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सुमारे ३०० अवैध स्थलांतरितांना मध्य अमेरिकी देश पनामा येथील एका हॉटेलमध्ये तात्पुरते कह्यात ठेवले आहे.