सप्‍तसुरांतून श्रीकृष्‍णाला साधिकेने घातलेली आर्त साद !

‘भाव तिथे देव’ या उक्‍तीप्रमाणे संगीतालाही भावाच्‍या स्‍थितीतून पाहिल्‍यावर संगीतातील सप्‍तसूरही आपल्‍याला साधनेसाठी कशी दिशा देऊ शकतात ?

रत्नागिरी येथील श्री. अजय शेट्ये यांनी श्री. राम होनप यांना समष्‍टी साधनेसाठी पाठवलेले शुभेच्‍छापत्र !

डॉ. आठवले गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचे कार्य तत्त्वनिष्ठ राहून साधकापर्यंत पोचवून त्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यांना प्रेमभावाने जोडावे.

‘स्‍वयंसूचनांद्वारे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होतात’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला सांगणे आणि प्रत्यक्‍षातही साधकाला त्याची प्रचीती येणे

‘मी आध्यात्मिक त्रास न्यून होण्‍यासाठी नामजप करतांना मला कधीकधी माझ्या शरिरात ईश्वरी संवेदना जाणवतात, तशा ईश्वरी संवेदना मला स्वयंसूचना देतांनाही जाणवत आहेत.’

समंजस आणि इतरांना साहाय्‍य करणारे चि. संदेश नाणोसकर अन् हसतमुख आणि इतरांचा विचार करणार्‍या चि.सौ.कां. दीपाली माळी !

चि. संदेश नाणोसकर आणि चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !