निवडणूक विशेष
राहुल गांधी अपरिपक्व नेते – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय मंत्री…मविआमुळे आजही दुष्परिणाम भोगावे लागतात ! केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टीका…मतदान करणार्यांसाठी नाटकावर सवलत !….
राहुल गांधी अपरिपक्व नेते – किरण रिजिजू, केंद्रीय संसदीय मंत्री…मविआमुळे आजही दुष्परिणाम भोगावे लागतात ! केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टीका…मतदान करणार्यांसाठी नाटकावर सवलत !….
‘मुंबई तक’ या डिजिटल वाहिनीवरील मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. या वाहिनीचे संपादक साहिल जोशी यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.
ज्या मशिदीवरून अजानचा आवाज येत होता, तो किती डेसिबल होता ?, याची पडताळणीचा आदेश सिद्धरामय्या यांनी का दिला नाही ? त्या मशिदीवर भोंगा लावण्याची अनुमती घेतली होती का ?, याचीही चौकशी केली पाहिजे !
‘मशिदींत प्रतिदिन ५ वेळा ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो, तर कावड यात्रा वर्षातून एकदाच असते’, हे हसन यांच्या लक्षात येत नाही असे नाही; पण ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, हे जाणा !
देहलीच्या पोलीस अधिकार्याने नमाजपठण करणार्यांवर कारवाई केली म्हणून टीका केली जात आहे. भररस्त्यात हिंदूंनी महाआरती केली, तर परवडणार आहे का ? मग भररस्त्यात नमाज कसा चालेल ? असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी घाटकोपर येथील हिंदू जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला.
येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.
जर इस्लामचे माहेरघर असलेला सौदी अरेबिया मशिदींच्या संदर्भात असे कठोर निर्णय घेऊ शकतो, तर ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात राष्ट्रविघातक कारवाया चालू असलेल्या बहुतांश मशिदींवर कारवाई करायला भारत सरकारला अडचण येऊ नये !
अनेक मशिदींवर लावण्यात आले होते ७ भोंगे
अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?
मुख्यमंत्र्यांकडे इच्छाशक्ती असेल, तर तेे त्यांच्या अधिकार कक्षेत कठोर निर्णय घेऊ शकतो, हेच यातून स्पष्ट होते !