SC On Necrophilia : महिलेच्या मृतदेहासमवेत लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार नाही !
बलात्कार प्रकरणातून आरोपीला निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
बलात्कार प्रकरणातून आरोपीला निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
यापूर्वी मंदिर सकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत उघडे असायचे. मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले.
अमेरिकेने बेकायदेशीररित्या रहाणार्या १०४ भारतियांना परत पाठवतांना हातात आणि पायात बेड्या घातल्याची घटना
हानगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही घटना घडली. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यावर राज्य सचिवांनी तिला निलंबित केले.
मदुराई (तमिळनाडू) येथील तिरुपरंकुंद्रम् टेकडीचे प्रकरण
आफ्रिका खंडातील काँगो देशातील गोमा शहरावर ‘एम् २३’ (मूव्हमेंट २३) नावाच्या बंडखोर संघटनेने नियंत्रण मिळवल्यानंतर येथील मुन्झेन्झे कारागृहातील शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचे आणि त्यांना जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.
दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अजमेरला ‘राष्ट्रीय जैन तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी स्वागत केले आहे.
धर्माचरण करून जर आपण या महाकुंभात सहभागी झालो, तरच आपल्यात साधनेची प्रेरणा निर्माण होईल, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले. उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल.
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने वक्फ बोर्डाला हटवून सनातन बोर्डाची स्थापना करावी, असा निर्धार करण्यात आला आहे. त्याविषयी आम्ही बैठका घेऊन जागृती करत आहोत. भारत हा राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र नाही. आज आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमत हवे आहे.