पुणे येथे विजयी आमदारांची हत्तीवरून मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद !
२ फेब्रुवारी या दिवशी आमदार शंकर मांडेकर यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ‘हत्तीवरून मिरवणूक आणि १२५ किलो पेढे वाटप’ कार्यक्रम आयोजित केला होता.
२ फेब्रुवारी या दिवशी आमदार शंकर मांडेकर यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ‘हत्तीवरून मिरवणूक आणि १२५ किलो पेढे वाटप’ कार्यक्रम आयोजित केला होता.
भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि वाल्मीक कराडशी संबंध यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका मांडल्याने मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे.
पुणे – पूर्वी साहित्यिक राजकीय विषयांवर मत मांडायचे; मात्र हल्ली कुणी बोलत नाही. साहित्यिकांनी चांगले, वाईट काय आहे हे सांगून समाजाला मार्गदर्शन करायला हवे. सरकार कुणाचेही असो साहित्यिकांनी राजकीय विषयांवरही बोलले पाहिजे. मराठी भाषा आणि संस्कृती जपली तरच जग आपली दखल घेईल, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांना केले. राज्यशासनाच्या मराठी … Read more
वर्ष २०२० मध्ये चालू केलेल्या शिवभोजन योजनेच्या अनुदानात गेल्या ५ वर्षात कोणतीही वाढ झालेली नाही. अनेक महिने देयक मिळत नसल्याने ही योजना चालवणे चालकांना परवडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ७ केंद्रचालकांनी शिवभोजन केंद्र बंद केले आहे.
इस्लामी देश इंडोनेशियामध्ये भगवान मुरुगन यांचे भव्य मंदिर नुकतेच भाविकांसाठी उघडण्यात आले. यानंतर पाकिस्तानमध्ये ‘पाकमध्ये हिंदूंचे मंदिर बांधले, तर ते उद्ध्वस्त केले जाईल’, अशी धमकी दिली जात आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी’, असा अर्ज ठाकरे यांच्या वतीने देण्यात आला.
क्वचित घडणार्या ‘ऑनर किलिंग’च्या घटनांसाठी ‘सेफ हाऊस’ची निर्मिती म्हणजे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकवेल’ !
कवळे मठाचे स्वामी शिवानंद सरस्वती यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगरा येथून सुटकेच्या प्रसंगाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याचे तीव्र पडसाद तळकोकणातही उमटले आहेत.