Rohingya Settled In Pune : रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर !

बांगलादेशी आणि रोहिेंग्या घुसखोरांना खोटी कागदपत्रे देणार्‍या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही राष्ट्रद्रोही गुन्ह्याखाली अटक करणे आवश्यक !

Durgadi Fort Only Of HINDUS : कल्याण (जिल्हा ठाणे) येथील दुर्गाडी गडावरील वास्तू हे मंदिरच !

दुर्गाडी गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लढा देणार्‍या प्रत्येकाचे अभिनंदन ! आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील गडांवर झालेले मुसलमानांचे अशा प्रकारचे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन गड अतिक्रमणांपासून मुक्त करावेत !

Muhammad Yunus : (म्हणे) ‘प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि हक्क यांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत !’

युनूस यांच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? अशा प्रकारची खोटी  विधाने करणार्‍यांसमवेत भारताने चर्चा करण्यापेक्षा या देशावर सैन्य कारवाई करणेच आवश्यक आहे !

Organiser Of Unrest B’desh : बांगलादेशातील अशांततेचे मुख्य सूत्रधार महंमद युनूस ! – शेख हसीना

बांगलादेशाच्या संसदेवर आक्रमण करणारे आणि आतंकवादी यांची या सरकारने सुटका केली. या सूत्रावरून सरकारचा देशात अशांतता पसरवण्यातील सहभाग सिद्ध होतो.

SC On Free Ration : लोकांना विनामूल्य गोष्टी कधीपर्यंत देणार आहात ?

कोरोना महामारीनंतर विनामूल्य शिधा (रेशन) मिळणार्‍या स्थलांतरित कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.

March For Bangladeshi Hindus : वॉशिंग्टन (अमेरिका) येथे हिंदु संघटनांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ काढला मोर्चा

अमेरिकेतील हिंदू तेथील सरकारकडे अशी मागणी करतात, तशीच मागणी भारतातील किती हिंदु संघटना भारत सरकारकडे करत आहेत ?

Kerala High Court : स्वतःला मंदिरांचा मालक समजू नका ! – केरळ उच्च न्यायालय

मंदिर सरकारीकरणामुळे सध्या सरकारच्या मंदिर समित्यांचे असेच झाले आहे. त्यामुळे हिंदूंनी आता संघटित होऊन सरकारांवर दबाव निर्माण करून मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

Yunus Planning Jihad Against India : बांगलादेश भारताविरुद्ध करत आहे जिहादची सिद्धता ! – साजिद तरार

अमेरिकेतील एका पाकिस्तानी वंशाच्या उद्योगपतीला जी माहिती मिळते आणि तो उघडपणे सांगतो, ती माहिती भारतीय गुप्तचरांना मिळते का ? आणि मिळत असेल, तर भारत या संदर्भात स्वतःचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना काढत आहे का ?

OBC Reservation For Muslims : धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

भारतीय राज्यघटनेनुसार धर्मानुसार आरक्षण देता येत नसतांनाही तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्ष मुसलमानांना आरक्षण देण्याचे गाजर दाखवून त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग न्यायालयावर असे निर्णय रहित करण्याची वेळ येते !

TMC MLA HUMAYUN KABIR : बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संतापजनक घोषणा !

या देशातील मुसलमानांचा किंवा हुमायूं कबीर यांचा बाबर कोण होता ?, असा प्रश्‍न विचारणे आता आवश्यक झाले आहे. बाबरला जे स्वतःचे वंशज मानत आहेत, त्यांना बहुसंख्य हिंदूंच्या देशात आमदार होण्याची संधी मिळते, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !