‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हस्ताक्षर असलेले कागद आणि सनातन संस्थेचे माहितीपत्रक (ब्रोशर्स)’ यांच्याशी संबंधित सेवा करतांना त्यांतील चैतन्यामुळे तेथे एक फुलपाखरु पुष्कळ वेळ बसणे
‘१६.८.२०२४ या दिवशी मी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हस्ताक्षर असलेले कागद आणि सनातन संस्थेेची माहितीपत्रके (ब्रोशर्स)’ यांची जिल्ह्यांतून आलेल्या मागणीनुसार वर्गवारी करण्याची सेवा करत होते…