४ जण घायाळ !
अकोला – जिल्ह्यातील बाळापुरात तालुक्यातील हातरून गावात एकाच समाजाच्या दोन गटांत मोठा वाद झाला. या वेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. तेथे चारचाकी वाहनही पेटवण्यात आले. यात ४ जण घायाळ झाले आहेत, तर दोन्ही गटांतील काही व्यक्तींना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. घायाळ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.