
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह मशिदीजवळील कृष्णकूपची (विहिरीची) पूजा करण्याची अनुमती हिंदूंना मिळाली आहे. याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.
Hindus granted permission to worship at Krishnakup (Krishna Well) on Shri Krishna Janmabhoomi.#Mathura (Uttar Pradesh) – Hindus have been granted permission to worship at the Krishnakup, located near the Eidgah Mosque on Shri Krishna Janmabhoomi.
This information was provided… pic.twitter.com/46qdMveRQB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 19, 2024
९ मार्च या दिवशी पांडेय यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मागणी केली होती की, परंपरागत पद्धतीने शीतला अष्टमीच्या दिवशी तेथील कृष्णकूपची पूजा करण्याची हिंदु महिलांना अनुमती मिळावी, तसेच तेथे मुसलमानांकडून कोणताही विरोध होऊ नये, याची व्यवस्था करावी. यानंतर मुख्य सचिवांनी वरिष्ठ पोलीस आयुक्तांना संबंधित विषयाचे परीक्षण करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावर आयुक्तांनी हिंदूंना पूजा करता येण्यासाठी व्यवस्था केली असून पूजा करण्याची अनुमती दिली आहे.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक