आजपासून दुबईतील पहिल्या हिंदु मंदिरात भाविकांना मिळणार प्रवेश !
प्रतिदिन १ सहस्र ते १ सहस्र २०० भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकणार आहेत. मंदिरात १६ देवतांच्या मूर्ती असणार आहेत.
प्रतिदिन १ सहस्र ते १ सहस्र २०० भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकणार आहेत. मंदिरात १६ देवतांच्या मूर्ती असणार आहेत.
यामुळे वारकर्यांमध्ये उत्साहाचे वातावण असून मंदिरात परत एकदा वारकर्यांच्या भजन-कीर्तनाचा आवाज दुमदुमत आहे.
‘आपण काहीही दाखवले, तरी भारतीय जनता आपल्याला डोक्यावर घेतेच’, हा समज आता बॉलिवूडने दूर केला पाहिजे. भारतियांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम आता जागृत होत आहे. हा भारत आणि हिंदु धर्म यांसाठी नक्कीच आशेचा किरण आहे !
‘‘कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, तरी संबंधित मालकाशी चित्र काढण्याविषयी बोलून घेतो.’’ यासाठी ‘ॲथर’ शो-रूमच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन !
हिंदूंच्या संघटितपणाचाच हा परिणाम ! सर्वत्रचे हिंदू अशा प्रकारे संघटित झाले, तर हिंदूंच्या सण-उत्सवांना विरोध करण्याचे कुणाचेही धारिष्ट्य होणार नाही !
. . . याचा अर्थ हिंदु समाजमन आता जागे होत असून जागृत हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांप्रती सजग झाले आहेत. कोणतेही मोठे नेतृत्व नसतांना सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन, तसेच छोट्या छोट्या कृतींमधून हिंदू धर्मविरोधकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत !
असे जागृत पालक सर्वत्र हवेत ! उत्तराखंडमधील भाजप सरकारने अशा शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई केली पाहिजे !
हिंदू त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने विरोध करतात, तर अन्य धर्मीय हातात शस्त्रे घेतात. यातून असहिष्णु कोण आहे, हे वेगळे सांगायला नको !
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असूनही ख्रिस्त्यांकडून दिवसाढवळ्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. यावरून ख्रिस्ती किती उद्दाम झाले आहेत, हे दिसून येते !
. . . हा राष्ट्रीय अस्मितेचा अविरत लढा आहे. ‘ज्ञानवापी’सारख्या संवेदनशील विषयात समाजमनाचा प्रातिनिधिक मुद्दा म्हणून विविध मार्गांनी तो न्यायालयासमोर येऊ शकतो. जनहित याचिका हा त्यातीलच एक मार्ग !