नारायणगाव (पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !
प्रतिवर्षीप्रमाणे नारायणगाव येथे ब्राह्मण संघ, नारायणगाव यांच्या वतीने ३० मार्च गुढीपाडवा ते ६ एप्रिल श्रीरामनवमी दरम्यान श्रीराममंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
प्रतिवर्षीप्रमाणे नारायणगाव येथे ब्राह्मण संघ, नारायणगाव यांच्या वतीने ३० मार्च गुढीपाडवा ते ६ एप्रिल श्रीरामनवमी दरम्यान श्रीराममंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत श्रीरामनवमीच्या दिवशी मांस विक्रेत्यांना प्राण्यांची हत्या करण्यास प्रतिबंध करणारा आदेश काढला होता. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या उत्सवात हिंदु जनजागृती समितीने हिंदू एकतेच्या संदर्भातील बॅनर लावले होते. ‘या बॅनरमुळे शोभा आली. सध्या हिंदू एकतेच्या गोष्टींची आवश्यकता असून पुढील वर्षी अजून असे बॅनर लावा’, असे आयोजकांनी सांगितले.
श्रीरामनवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक कार्यरत असते. याचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामनवमी सामूहिक नामजप आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
हिंदु एकता संघटनेच्या वतीने मिरजकर तिकटी येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सिंहासनारूढ प्रभु श्रीरामांची मूर्ती, उंट, घोडे, धनगरी ढोल यांचा समावेश होता. या प्रसंगी हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई यांसह अन्य उपस्थित होते.
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि अन्य ग्रामीण भागांत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मिरवणुका काढण्यात आल्या. यात मोठ्याने श्रीरामनामाचा जयघोष करत, पारंपरिक वेश परिधान करून, हातात भगवे ध्वज घेऊन धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते.
सर्वांनी भगवान श्रीरामाच्या चरणी ‘विश्वकल्याणासाठी भारतात रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन व्हावे’, अशी प्रार्थना केली आणि रामराज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा केली.
पोलिसांनी या घटनेची चौकशी चालू केली आहे. सध्या दर्ग्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांचे विधान
बंगालचे पोलीस कधीतरी हिंदूंच्या बाजूने बोलतील का ?