धर्मांतर, गोहत्या, मंदिर सरकारीकरण अशा समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच उत्तर ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे आहेत. काही देवस्थानांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.