धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया ! – मीनाक्षी सहरावत, संस्‍थापिका, सनातन महासंघ आणि वैदिक मिशनरी 

धार्मिकता, देशभक्‍ती जपणारे भारतीय हेच आपल्‍या संस्‍कृतीचा पाया असून त्‍यांच्‍या आधारशिलेनेच भारत भविष्‍यात विश्‍वगुरु होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

लग्नानंतर पत्नीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे ही क्रूरता ! – Madras High Court

मुसलमान पतीने हिंदु पत्नीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी केल्याचे प्रकरण !

SC On Illegal Conversion : एखाद्याचे बेकायदेशीर धर्मांतर करणे हा हत्या, बलात्कार, दरोडा इतका गंभीर गुन्हा नाही ! – सर्वोच्च न्यायालय

कानपूर येथील मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) सय्यद शाह काझमी उपाख्य महंमद शाद याला एका गतीमंद अल्पवयीन मुलाचे बेकायदेशीर धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

Chhattisgarh Hindu Conversion Case : छत्तीसगडमध्ये हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर : २ पाद्रयांसह ७ ख्रिस्त्यांना अटक !

भारतभर ख्रिस्त्यांच्या टोळीकडून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे रोखण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई आवश्यक !

Christian Couple Convicted Of Hindus Conversion : हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती जोडप्याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

५ वर्षे ही शिक्षा अल्पच आहे. अशांना आजन्म कारागृहात ठेवायला हवे, तरच  इतरांच्या अशा प्रकारचे कृत्य करण्यावर वचक बसेल !

धर्माचरणाची आवड आणि धर्माभिमान असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उडुपी, कर्नाटक येथील कु. मनस्वी भंडारी (वय १२ वर्षे) ! 

एखाद्या व्यक्तीने मनस्वीला ‘‘तू कोण आहेस ?’’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मी गुरुदेवांची मुलगी आहे.’’ ती शाळेत जातांना गुरूंना नमस्कार करते आणि त्यांना सूक्ष्मातून समवेत घेऊन जाते.

Andhra Pradesh Calvary Temple Church : गुंटूर येथील कलवरी टेंपल चर्च पाडण्यात येणार !

भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना अशा प्रकारे उघडपणे चर्चमध्ये हिंदूंचे धर्मांतर केले जाते, याविषयी निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ? आणि सरकार धर्मांतरविरोधी कायदा का करत नाही ?

जिहादी माफिया… वक्‍फ बोर्ड आणि भ्रष्‍टाचार…

‘वक्‍फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्‍फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्‍टाचाराचा अड्डा आहे’.

SC On Love Jihad : बरेली न्यायालयाच्या ‘लव्ह जिहाद’ संदर्भातील निरीक्षणांना पुराव्यांचा आधार ! – सर्वोच्च न्यायालय

‘लव्ह जिहाद’ शब्दावर आक्षेप घेणार्‍या निरीक्षणाच्या नोंदींना काढून टाकण्याची मुसलमानाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अहिल्यानगर जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र !

धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !