Anti-Conversion Law In Maharashtra : महाराष्ट्रात लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा होणार ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री
राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज काही वर्षांपासून सक्षम अशा धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत होते. त्या अनुषंगाने समिती स्थापन झाल्याने देशातील सर्वांत कठोर धर्मांतरविरोधी कायदा लवकरच राज्यात येईल !