अहिल्यानगर जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र !
धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !
धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !
४७ वर्षे एखादा कायदा लागू न होणे लज्जास्पद आहे. याला उत्तरदायी असणार्यांवर काय कारवाई होणार, हे सांगायला हवे !
राष्ट्रव्यापी कठोर धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता जाणा !
धर्मांतरबंदी कायद्याची आवश्यकता स्पष्ट करणारी घटना ! ख्रिस्ती धूर्तपणे हिंदु नावे असलेल्या संस्था उघडून हिंदूंचे धर्मांतर करतात, हे लक्षात येते !
‘संपत्ती माझ्या नावावर केल्यानंतरच लग्न करीन’, अशी फराज याने हिंदु तरुणीला अट घातली. त्यामुळे ११ डिसेंबरला तरुणीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली.
भाविकांच्या समस्यांवर उपाय म्हणून महाजनांनी, समाजाच्या प्रतिनिधींनी जागरूक राहून सूज्ञपणे घेतलेल्या निर्णयाला हिंदूंनीच आता जागरूक राहून प्रभावी संघटनाद्वारे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा आणि मंदिरांचे पावित्र्य रक्षण करावे !
ख्रिस्त्यांचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा होणे आवश्यक आहे !
क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी, राजकीय नेत्याच्या विजयासाठी यज्ञ करणार्या हिंदूंना आता जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि जिहाद्यांच्या नाशासाठी असे यज्ञ करणे आवश्यक झाले आहे !
धर्मांतराचे हे प्रकार रोखण्यासाठी लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा सिद्ध होणे आवश्यक !
पुढारलेले ख्रिस्ती पंथीय म्हणून समाजात वावरायचे; परंतु अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास भटके आणि विमुक्त जाती यांच्या सवलतीही मिळवायच्या, हे गेली ७० वर्षे चालू आहे.