मुसलमान देशांनी पाकिस्तानच्या तालावर नाचू नये ! – भारताची चेतावणी
पाकमधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीत काश्मीरचे सूत्र मांडल्याचे प्रकरण
पाकमधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीत काश्मीरचे सूत्र मांडल्याचे प्रकरण
काश्मीरचा प्रश्न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा !
भारताने काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सरकारने सैन्यातील निवृत्त अधिकार्यांनी दिलेल्या पर्यायांचा करणे राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित आहे. खरेतर पाकिस्तानला कायमचे नष्ट केल्यावर खर्या अर्थाने काश्मीरचा प्रश्न सुटेल आणि भारतासह विश्वाला शांती लाभेल !
जगाच्या इतिहासातून, तसेच नकाशातून पाकिस्तानचे नावच पुसून टाकले पाहिजे. यातच भारताचे सौख्य सामावले आहे. सध्याचे राष्ट्रप्रेमी सरकार ही कृती निश्चितच करू शकते. याविषयी पाठपुरावा करण्याचे काम आपण नागरिकांनी आवर्जून करायला हवे.
भारत सरकारकडून आतापर्यंत या आस्थापनावर कारवाई करणे अपेक्षित होते !
काश्मीरचा प्रश्न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !
अशा भारतविरोधी आणि पाकप्रेमी आस्थापनावर, तसेच तिच्या उत्पादनांवर भारतियांनी बहिष्कार घातला पाहिजे ! केंद्र सरकारनेही या आस्थापनावर कारवाई केली पाहिजे, म्हणजे अन्य विदेशी आस्थापनांना अशा प्रकारची भारतविरोधी कृत्य करण्याची भीती वाटेल !
पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे !
काश्मीरचा प्रश्न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.
अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक