युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी पाकला फटकारले !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरचा भाग होता, ज्यावर वर्ष १९४७ मध्ये पाकने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन ‘युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’चे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले. शौकत अली यांनी म्हटले की, जेव्हा पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांनी पाकसमवेत रहाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पाक आणि या राज्यांतील लोकांचे नाते लोकांच्या इच्छेनुसार असले पाहिजे होते; मात्र वास्तव तसे नाही.
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif
Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाच्या १२ प्रदेशांवर डागले शेकडो ड्रोन !