पाकला पुन्हा चपराक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती; मात्र ‘यावर चर्चा करण्यात येणार नाही’, असे या संघटनेकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते आणि त्यानुसारच या बैठकीत काश्मीरच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.
Pakistan tries to brush off OIC snub on not discussing Kashmir issuehttps://t.co/7tSAmNmogc pic.twitter.com/RTPLfdO9h5
— Hindustan Times (@htTweets) November 26, 2020
या बैठकीत सर्व इस्लामी राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाप्रमाणे हा प्रश्न सुटावा’, अशी भूमिका घेतली.
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक