Haryana J & K Election Results : हरियाणामध्ये पुन्हा भाजप, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !
अमेरिका, चीन आदी भारतविरोधी देश भारताला अस्थिर करण्यासाठी टपलेलेच आहेत. हे पहाता अमेरिकेचे मंत्री आणि मुत्सद्दी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन काय साध्य करू पहात आहेत ?
अशांना निवडून द्यायचे कि नाही ?, हे आता जनतेनेच ठरवले पाहिजे !
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्न
काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना मतदार सूचीत नाव नोंदवता येणार !
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये त्यांच्या निर्मितीचा कारखाना चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद पाकला नष्ट केल्याविना संपणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
अशा वक्तव्यांद्वारे उमर अब्दुल्ला हिंदूंना आक्रमक ठरवत आहेत. उलट अब्दुल्ला करत असलेल्या विधानामुळे जर त्यांच्या धर्मबांधवांनी हातात शस्त्र घेऊन हिंदूंना लक्ष्य केले, तर त्यास अब्दुल्लाच उत्तरदायी असतील !
हा निकाल दोन गोष्टींच्या आधारे घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे हिजाब घालणे हे राज्यघटनेच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या कक्षेत येते का ? दुसरी असे की, शाळेचा गणवेश अनिवार्य असणे, हे या अधिकाराच्या विरोधात आहे का ?
काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !
वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’च्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी लढत आहेत.