‘श्री सद्गुरुमहिमा’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील द्वितीय खंड प्रकाशित !

श्री. भांडकाकांनी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ, म्हणजे त्यांच्या गुरूंप्रती असलेल्या भावाने ओथंबलेला अमृतघटच आहे !

गोपीभाव (गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव)

गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !

भगवंताचे भावपूर्ण अनुसंधान साधून देणारे नाम !

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणाऱ्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग !

सनातनची ग्रंथमालिका : राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे उपाय

♦ हिंदूंच्या वंशनाशासाठी छळ, कपट, प्रलोभने आदींद्वारे नियोजनबद्ध होत असलेले धर्मांतर !
♦ धर्मांतराद्वारे हिंदुस्थानला ‘पूर्वेकडील रोम’ अन् ‘मुगलस्थान’ करण्याचा पंथांध शक्तींचा डाव !
♦ धर्मांतराच्या विविध डावपेचांचा प्रतिकार करा !

धर्मांतर आणि धर्मांतरितांचे शुद्धीकरण !

धर्म आणि राष्ट्र हानी रोखण्यासाठी जागृत करणारा ग्रंथ !

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

प्रथम ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’तील व्याख्यानांची सनातनची ग्रंथमालिका !

♦ इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना
♦ राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे उपाय
♦ हिंदु धर्मावरील आक्रमणांवर उपाय

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी संकटकाळाच्या दृष्टीने स्वतःची पूर्वसिद्धता करण्यास, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचे ग्रंथ !

२०० हून अधिक औषधी वनस्पतींविषयी विवेचन आणि ४८ रंगीत चित्रांद्वारे औषधी वनस्पतींचा सुयोग्य परिचय