धर्मवीर बलीदानमास पाळणार्या विद्यार्थ्यांना रांगायला लावणार्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर तात्काळ कारवाई करा !
धर्मवीर बलीदानमास पाळणार्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारे शिक्षक असणार्या शाळेतील विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार होतील का ?
धर्मवीर बलीदानमास पाळणार्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारे शिक्षक असणार्या शाळेतील विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे संस्कार होतील का ?
शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्या धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंदु संस्कृती जेव्हा घराघरांत बहरून येईल, त्या दिवशी लव्ह जिहाद आपोआप थांबेल. मुली प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, हिंदी चित्रपट यांच्या अधीन झालेल्या असतात; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.
निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील ४४ ‘एफ्’मधील जागा सर्व धर्मियांसाठी राखीव असतांना ही जागा ‘इस्लाम असोसिएशन’ला देण्याचा घाट नगरपालिका प्रशासन घालत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आर्.टी.ओ.) अलीकडेच बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ची (एच्.एस्.आर्.पी.) विक्री करून या प्रणालीचा अपलाभ उठवणार्या अनधिकृत विक्रेत्यांना चेतावणी दिली.
आरोपीला अटक करून समाधान मानण्यात येऊ नये, तर त्याला जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच जनतेला वाटते !
‘शिवाजी विद्यापीठ’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. भिडेगुरुजी यांची २८ फेब्रुवारीला भेट घेऊन त्यांना सविस्तर विषय सांगितला
संतांचा अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची तात्काळ क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !
कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !