हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; वडेट्टीवार जाहीर क्षमा मागा ! – हिंदु जनजागृती समिती
संतांचा अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची तात्काळ क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.