SC judge Justice Vikram Nath : मुलांना प्रदूषित वातावरणात वाढवणे अस्वीकार्य ! – सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ
देहलीतील प्रदूषणाची पातळी प्रतिदिन वाढत आहे. आपल्या मुलांना अशा वातावरणात वाढणे अस्वीकार्य आहे, जिथे त्यांना बाहेर खेळण्यासाठीदेखील मुखपट्टी (मास्क) घालावी लागते आणि लहान वयातच श्वसनाच्या आजारांची काळजी करावी लागते.