रिक्शाचालकांना त्रास देणार्या पोलीस हवालदारावर कारवाई करा !
पोलीस हवालदारांवर कुणाचा वचक नसल्याचे उदाहरण ! अशी मागणी रिक्शा संघटनेला करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
पोलीस हवालदारांवर कुणाचा वचक नसल्याचे उदाहरण ! अशी मागणी रिक्शा संघटनेला करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
येथील कोकण रेल्वे पोलिसांनी ३० मार्च या दिवशी सुमारे ३०० किलो अवैध गोमांस आणि मासळी भरलेले १० खोके कह्यात घेतले आहेत.
हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागत शोभायात्रा काढल्या होत्या. वाशी येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती, वाशी यांच्या वतीने स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर -२९ येथून शोभायात्रा काढण्यात आली.
श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ‘ऑनलाईन’ नोंदणी करता येणार आहे.
मराठीला गोव्यात राजभाषेचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी ३१ मार्च या दिवशी दुपारी ३.३० वाजता मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे मराठी राजभाषा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्योजक गौतम अडाणी, उद्योजक मुकेश अंबानी, योगऋषि रामदेवबाबा, अमिताभ बच्चन, विराट कोहली आदींची नावे आहेत, तसेच यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही नाव आहे.
वक्फ मालमत्तांची अवैध विक्री आणि करचुकवेगिरी करत पुण्यात कोट्यवधी रुपये किमतीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेपाळ सरकारने माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांची सुरक्षा अल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसाचार उफाळला असतांना हा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध विक्रीतून केवळ २०० कोटी रुपयांची कमाई !
पाक सैन्याने आतंकवाद्यांच्या माध्यमांतून भारतातील निरपराध लोकांना मारले आता ते स्वतःच स्वतःच्या नागरिकांना मारत आहेत, हे त्यांच्या कर्माचे फळ म्हणावे लागेल !