बजरंग दल आणि वास्को रेल्वे पोलीस यांच्या सतर्कतेमुळे रेल्वेमधील गोमांसाची तस्करी उघडकीस
देहली येथून रेल्वेमधून वास्को येथे चिकनच्या नावाखाली गुरांच्या जिभा पाठवण्याचा प्रकार बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि वास्को रेल्वे पोलीस यांच्या सतर्कतेमुळे २९ मार्च या दिवशी उघडकीस आला.