(म्हणे) ‘वक्फ संशोधक विधेयक मुसलमानांसाठी अन्यायकारक !’- वक्फ बचाव कृती समिती
सामाजिक कार्यकर्ते अंजूम इनामदार यांनी सांगितले की, वक्फ भूमी दान करण्यात समाजाचा विकास व्हावा, अनाथ, गरीब, कष्टकरी, मुसलमान, बेरोजगार, विधवा महिलांना साहाय्य व्हावे, हा आमच्या पूर्वजांचा हेतू होता.