Dalit Old Women Raped : बिहार : ८० वर्षीय दलित हिंदु वृद्धेवर बलात्कार करणार्‍या सय्यद अलीला अटक !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीत खोल खड्डा करून त्यात कंबरेपर्यंत पुरून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी कुणीच शरियतप्रेमी मुल्ला-मौलवी कधीच करत नाहीत, हे जाणा !

पुणे येथील ‘इमामबारा ट्रस्ट’ला वक्फ दर्जा देण्याचा वक्फ न्यायाधिकरणाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

वक्फ बोर्डाने कलम ४३ चा चुकीचा वापर केल्याचे न्यायालयाचे म्हणणे !

४ विद्यार्थिनी मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचे उघड; विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष !

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात, तेही पुणे विद्यापिठात अशा गोष्टी घडणे पुणेकरांसाठी लांच्छनास्पद ! मद्यप्राशनावर आळा घालण्यात वसतीगृह प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

Devendra Fadnavis On Cow Slaughter : गोहत्याप्रकरणी वारंवार गुन्हे नोंद झाल्यास ‘मकोका’ लावणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील गोतस्कर असलेल्या कुरेशी कुटुंबियांकडून हिंदु कुटुंबाला फटाके वाजवण्यावरून केलेली मारहाण आणि त्यांची दहशत यांवरून विधानसभेत प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते.

193 ED Cases Against Politicians : गेल्या १० वर्षांत ‘ईडी’कडून १९३ नेत्यांवर गुन्हे नोंद

गेल्या १० वर्षांत, म्हणजे १ एप्रिल २०१५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तब्बल १९३ राजकीय नेत्यांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे नोंदवले आहेत; मात्र त्यांतील केवळ दोघांवरील आरोप अद्याप सिद्ध झाले.

हुती बंडखोर आणि हमास यांनी केले इस्रायलवर आक्रमण !

येमेनच्या हुती बंडखोरांनी हमाससमवेत इस्रायलवर आक्रमण केले. हुतींनी दावा केला आहे की, त्यांनी इस्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी आक्रमण केले.

Nerul Police Iftar Party : हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर पोलिसांनी आयोजित केलेली इफ्तार मेजवानी रहित !

इफ्तार मेजवानी आयोजित करण्यासाठी पुढाकार घेणारे पोलीस हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना कधी दिसत नाहीत ! असे पोलीस अन्य धर्मियांची पाठराखण करत असल्याचा विचार हिंदूंच्या मनात आल्यास चुकले कुठे ?

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये चकमकीत २२ नक्षलवादी ठार, तर एका सैनिकाला वीरमरण

छत्तीसगडमध्ये या वर्षी आतापर्यंत ७१ नक्षलवादी ठार झाले आहेत. गेल्या वर्षी अनुमाने ३०० नक्षलवादी ठार झाले होते. त्यांच्याकडून २९० शस्त्रेही जप्त करण्यात आली होती.

परकीय आक्रमणकर्त्यांचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह ! – CM Yogi Adityanath

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान

देहली येथे उच्च न्यायालयाच्या आदेशाने पाडण्यात येणार्‍या मंदिरांवरील कारवाई मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर स्थगित

याचा अर्थ जर राजकीय इच्छाशक्ती असेल, तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही त्यावर राज्यव्यवस्था स्थगिती आणू शकते, हेच खरे !