गुरुबोध

संतांवर लोक प्रेम करतात; कारण त्यांचे देह प्रेममय असतात. संतांचे देह मऊ लुसलुशीत असतात; कारण त्यांच्या मनाची मृदुता पराकोटीची असते.

पुणे येथील श्री. नीलेश शिंदे यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना आलेल्या अनुभूती !

ध्यानमंदिरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करत असतांना ‘त्या छायाचित्रातून चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.

इतिहासकारांनी राज्याला रस्ता दाखवावा ! – सुप्रिया सुळे, खासदार

औरंगजेबाविषयीच्या जनतेच्या भावना जपाव्यात असे सांगणारे कोणत्या स्तराचे आहेत, हे लक्षात येते. जनतेने अशांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे !

नवरात्रीच्या कालावधीत साधिकेला देवीच्या अस्तित्वाविषयी आलेल्या अनुभूती  

‘एका वर्षी नवरात्रीच्या काळात मी देवीला प्रार्थना करत असे की, ‘हे देवी, तुझे अस्तित्व कसे अनुभवायचे ?’, हे तूच मला शिकव.’ प्रार्थना करतांना मी एखाद्या लहान बालकाप्रमाणे देवीच्या चरणी शरणागतभावाने नतमस्तक होत असे… 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील शिवाच्या चित्रातील त्याच्या चेहर्‍याच्या मागे असलेली प्रभावळ पहातांना साधकाला आलेली अनुभूती 

‘एकदा मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेलो असतांना त्यांच्या देवघरातील ‘प्रत्येक देवतेचे चित्र आणि त्या देवतेच्या चित्रात तिच्या चेहर्‍याभोवती असलेली प्रभावळ’ यांच्याकडे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग केला…  

साधकांचे शंकानिरसन करून त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन !

१९ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज या लेखमालेतील अंतिम सूत्र दिले आहे.     

प.पू. डॉ. आठवले यांना पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या शरिरावरील रक्त साकाळल्यामुळे पडलेले काळे डाग दाखवल्यावर ते डाग आश्चर्यकारक गतीने उणावणे 

‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी या अनेक ४ महिने बेशुद्ध असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत…

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘७.९.२०२४ या दिवशी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर श्रीमती रत्नप्रभा बबन कदम यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भावना ठेवून केलेले आणि भाव ठेवून केलेले ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ नृत्य यांच्यात सूक्ष्म स्तरावर जाणवलेले अंतर

‘८.१.२०२५ या दिवशी ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंद कलाकारांचा समूह आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्या वतीने ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ या नृत्य प्रकाराचे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले…