19 Illegal Madrasas Sealed : उत्तराखंडमध्ये आणखी १९ बेकायदेशीर मदरशांना ठोकले टाळे !

उत्तराखंडमध्ये जर अशी कारवाई होत असेल, तर अन्य भाजपशासित राज्यांत ती केली गेलीच पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

BEL Engineer Spying For Pakistan : पाकला गोपनीय माहिती पुरवणार्‍या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’च्या कर्मचार्‍याला अटक !

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

Delhi Muslim Killed Hindu Girl : मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या

अशा घटना थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! स्वत:च्याच देशात हिंदु समाज असुरक्षित झाला आहे. स्वत:चा जीव मुठीत धरून रहावे लागणार्‍या हिंदूंच्या हिंदुस्थानाला हे लज्जास्पद !

कोटा (राजस्थान) येथे आमीर याने वैमनस्यातून हिंदु महिलेची केली हत्या

हिंदूंसाठी पाकिस्तान आणि बांगलादेशच नाही, तर भारतही असुरक्षित झाला आहे. ही स्थिती आताच पालटली नाही, तर हिंदूंचे अस्तित्वच नष्ट होणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

Nagpur Violance : नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम खान याला अटक !

फहीम खान याच्या पाठीशी कोण उभे होते, कुणाच्या आदेशाने त्याने ही दंगल घडवली, याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची नावे जनतेला सांगितली गेली पाहिजे !

राज्यातील वीज निर्मिती केंद्रे जुनी झाल्याने पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन नाही ! – राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

टप्प्याटप्प्याने नवीन तंत्रज्ञानाने वीजनिर्मिती केंद्रे उभारत आहोत. त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होईल. सध्या विजेच्या मागणीनुसार राज्य सरकार खासगी आस्थापनांकडून ३० टक्के वीज खरेदी करते.

शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी निधी ! – मंत्री चंद्रकात पाटील

सांगलीतील खानापूर येथील शिवसेना आमदार सुहास बाबर आणि सांगलीतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विधानसभा सभागृहात मागणी केली.

स्वच्छतागृहे आडबाजूला निर्माण करणार्‍यांवर कारवाई करू ! – मंत्री शिवेंद्रराजे भोसले

महामार्गावर २५ किलोमीटर अंतरावर १ स्वच्छतागृह उभे करण्यात येईल. त्याची देखभाल, दुरुस्ती ही स्थानिक महिला बचत गट किंवा सामाजिक संस्था यांना चालवण्यास देण्यात येईल. त्या ठिकाणी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्रीही करता येईल.

जिजाऊ समाधीस्थळाचा विकास थांबला नाही !

निधीअभावी कामे थांबलेली नाहीत, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

सर्वेक्षण केल्यास राज्यातील कुष्ठरोगाचे रुग्ण वाढतील !

कोरोना महामारीच्या काळात कुष्ठरोगाचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. सर्वेक्षण केल्यास कुष्ठरोगाचे रुग्ण वाढतात. सर्वेक्षण केल्यावर कुष्ठरोगाचे रुग्ण वाढलेले आढळले.