Israel Hezbollah Conflict : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात पुन्हा संघर्ष !
इस्रायलने शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा आरोप करून हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण केले होते. त्याला इस्रायलने हवाई आक्रमणाने प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलने शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा आरोप करून हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण केले होते. त्याला इस्रायलने हवाई आक्रमणाने प्रत्युत्तर दिले आहे.
‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबवा अन्यथा विध्वंस करू’, अशी चेतावणी भारत बांगलादेशाला कधी देणार ?
हिजबुल्लाप्रमाणे हमासही आता युद्धविरामासाठी सिद्ध झाला आहे. हमासच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आम्ही इजिप्त, कतार आणि तुर्कीये या देशांच्या मध्यस्थांना कळवले आहे की, आम्ही इस्रायलशी युद्धविराम, तसेच बंदीवानांचे परस्पर प्रत्यार्पण, हे करार करण्यास सिद्ध आहोत.
हिजबुल्लाचे हे आक्रमण लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये गेल्या आठवडाभरापासून चालू असलेल्या इस्रायली आक्रमणांना प्रत्युत्तर आहे. या आक्रमणांमध्ये हिजबुल्लाचा प्रवक्ता महंमद अफिफसह ६३ हून अधिक लोक मारले गेले आहेत.
गाझामधील आक्रमणांवरून आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट
संयुक्त राष्ट्रांना गाझा पट्टीतील लोकांचा जितका कळवळा येतोल तितका काश्मीरमधील हिंदूंचा का येत नाही ?
नेदरलँड्स येथे ज्यूंवरील मुसलमानांच्या आक्रमणाचे प्रकरण
७ ऑक्टोबरला ‘इस्रायल-हमास’ युद्धाला १ वर्ष पूर्ण झाले. या युद्धामध्ये इराण, हुती आणि हिजबुल्ला मोठ्या संख्येने भाग घेत आहेत. रशिया-युक्रेन युद्धासह इस्रायल-इराण युद्धाचा जगावर आणि भारतावर मोठा प्रभाव पडत आहे. भारत युद्धाच्या प्रभावाला कशा प्रकारे सामोरे जात आहे, याचे विश्लेषण लेखाद्वारे केले आहे.
इस्रायलच्या आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाल्यानंतर ३२ दिवसांनी हिजबुल्लाने नवीन प्रमुखाची घोषणा केली आहे.
मुळात या देशांच्या राजदूतांची व्याख्याने आयोजितच का करण्यात आली होती ? अशांना भारतात सार्वजनिक व्यासपीठ मिळाल्यास त्याचा वेगळा अर्थ जागतिक मंचावर जाईल, हे का लक्षात येत नाही ?