भारताच्या पुढील पिढीला औरंग्याचा नव्हे, तर शिवशंभूंचा इतिहास शिकवणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
राष्ट्रनिष्ठ, चारित्र्यवान आणि तेजस्वी पिढी जर या भारताला हवी असेल, तर देशात मोगलांचा इतिहास शिकवून चालणार नाही. शिवशंभूंचा इतिहास शिकवणे आवश्यक आहे.