भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून लव्ह जिहादविरोधी अशासकीय विधेयक सादर !

लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार झालाच पाहिजे – योगऋषी स्वामी रामदेवबाबा

‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्तारासाठी मोठे आंदोलन उभे राहिले असून त्यासाठी १७ मार्चला मोर्चा होणार आहे.

Madras University Programme On Christianity : मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर होणार व्याख्यान !

मद्रास विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ असूनही ते अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या प्रचारासाठी कार्य करत असणे संतापजनक आहे. कार्यक्रम आयोजित करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी आता हिंदूंनी तमिळनाडू सरकारवर दबाव आणला पाहिजे !

Indian Workers Rescued By Israel : इस्रायलने पॅलेस्टिनींच्या बंदिवासातून १० भारतीय कामगारांची केली सुटका !

इस्रायली अधिकार्‍यांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी लोकांच्या बंदिवासातून १० भारतीय कामगारांची सुटका करत त्यांना इस्रायलमध्ये परत आणले आहे.

Rajeev Shukla Lahore Visit : प्रभु श्रीरामाचे पुत्र ‘लव’ यांच्या लाहोरमधील समाधीचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी घेतले दर्शन !

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रभु श्रीरामाचे पुत्र ‘लव’ यांच्या पाकिस्तानस्थित समाधीचे दर्शन घेतले. शुक्ला दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील ‘चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धे’चा उपांत्यफेरीचा सामना बघण्यासाठी लाहोरला गेले होते.

MP Death Penalty For Conversion : धर्मांतर करणार्‍यांना फाशीची शिक्षा करणार ! – डॉ. मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

प्रत्येक राज्यांनी असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारनेच हा कायदा संपूर्ण देशासाठी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी आता हिंदूंनीही दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

आध्यात्मिक अधिष्ठानामुळेच सृजनशील मनाचा विकास शक्य ! – रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योग समूह

उद्योग आणि शिक्षण यांनी हातात हात घालून काम केले, तर पुढे जाता येईल. विज्ञापन केल्याने उद्योगाला चालना मिळते. बुद्ध्यांक आणि संवेदनशीलता या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकेच आध्यात्मिक अंगही महत्त्वाचे आहे.

Kalyan Bangladeshi Women Arrested : कल्याण येथून २ बांगलादेशी घुसखोर महिला अटकेत !

भारतात अवैधरित्या रहाणार्‍यांना बांगलादेशात हाकलून द्यायला हवे !

CM Devendra Fadanvis : ‘महिला दिन’ म्हणजे प्रत्येक नात्यातील स्त्रीचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस !

राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रमात बोलत होते. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् आणि महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.

Mufti Shah Mir Shot Dead : पाकिस्तानमध्ये अज्ञाताकडून भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या

तुर्बत परिसरात नमाजपठण केल्यानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असतांना एक जण मशिदीत घुसला आणि त्याने मीर याच्यावर गोळी झाडल्या.