पुणे येथे आज समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवप्रतापदिनाचे आयोजन

समस्त हिंदू आघाडीच्या वतीने आज (१४ डिसेंबर) मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने अफझलखानवधाचा आनंदोत्सव आणि ‘वीर जीवा महाले पुरस्कार’ प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

अफझलखानाचा वध !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूर दरबारातून फर्मान घेऊन त्यांना पकडण्यास आलेल्या क्रूरकर्मा अफझलखान याचा वर्ष १६५९ च्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमीला वध केला.

शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी

१४ डिसेंबर या दिवशी शिवप्रतापदिन (अफझलखानवध दिन) असून सातारा जिल्ह्यात तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी जिल्हा पोलीस ……

शिव प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने १४ डिसेंबर या दिवशी ‘शिवप्रताप दिना’चे आयोजन

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वाई येथील शिव प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने ३५९ वा शिवप्रताप दिन मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी शिवशके ३४४, १४ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला आहे.

सातारा, महाराष्ट्र में मनाए जानेवाले शिवप्रतापदिन पर पुलिस ने ९ हिन्दुत्वनिष्ठों को बंदी बनाया !

भाजपा सरकार के राज में हिन्दुओं की ऐसी स्थिति क्यों ?

हा हिंदूंवर अन्याय नव्हे का ?

१४ डिसेंबरला असलेल्या शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहाण्याच्या नावाखाली जिल्हा पोलीस प्रशासनाने ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी केली आहे.

सातारा जिल्हाबंदी करून सरकार शिवभक्तांचा गळा घोटत आहे ! – नितीन शिंदे, श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन समिती निमंत्रक

अफझलखानाच्या कबरीभोवती झालेले अवैध बांधकाम तोडण्यापेक्षा सरकार त्याला पोलीस संरक्षण देत आहे. शिवभक्तांनी प्रतापगडावर येऊ नये, यांसाठी माझ्यासह शिवभक्तांना सातारा जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली आहे……..

आजचा वाढदिवस : कु. सायली देशपांडे

कु. सायली देशपांडे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद ! फोंडा, गोवा येथील कु. सायली रविंद्र देशपांडे (वय १० वर्षे) हिचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी (१२.१२.२०१८) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कोटी कोटी प्रणाम !

नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस
सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांचा ९१ वा वाढदिवस (आत्मगौरवदिन) भावपूर्ण वातावरणात साजरा !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा हा दिवस, म्हणजे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा वाढदिवस ! यंदाही प्रीतीस्वरूप परात्पर गुरु पांडे महाराज यांचा वाढदिवस, म्हणजे देवद आश्रमातील साधकांसाठी एक आनंदोत्सवच होता ! ……

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now