HJS Meet : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट !

मकरसंक्रांतीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या  शिष्टमंडळाने १५ जानेवारी या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी येथील  सर्किट हाऊसमध्ये सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजपचे नगर अध्यक्ष श्री. विवेक जोशी आणि अन्य पदाधिकरी उपस्थित होते.