साधकाला ‘स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करत आहे’, असे दृश्य दिसणे
‘स्वप्नातही माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा करून घेतली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
‘स्वप्नातही माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा करून घेतली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
गुरुदेवांविना माझे कुणीही नाही. माझ्या आतापर्यंत झालेल्या सहस्रो जन्मांत तेच माझे आई-वडील आणि सर्वस्व आहेत. ‘तेच मला त्यांच्यामध्ये एकरूप करून घेणार आहेत’, हे तर ब्रह्मांडातील सत्यवचन आहे !
आश्रमामध्ये शिबिरात असतांना मला शारीरिक त्रास जाणवला; परंतु आधुनिक वैद्यांनी माझ्यावर उपचार केले. मी दोन घंटे नामजपादी उपाय केल्यावर मला पुष्कळ चांगले वाटले.
संयुक्त अरब अमिरातमध्ये २ भारतीय नागरिकांना हत्येच्या गुन्ह्याच्या प्रकरणी फाशी देण्यात आली. दोघेही केरळचे आहेत. येथे आतापर्यंत २९ भारतियांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हिंदूंना ‘पर्यावरणपूरक’ होण्याचा उपदेश करणार्यांना आता ब्रिटनचा हा अहवाल दाखवून जाब विचारला पाहिजे !